दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

नवी दिल्ली: सध्या चीन, दक्षिण कोरियामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्याचबरोबर तेलंगणातूनही एक रुग्ण कोरोनाने पीडित आढळून आला आहे. दिल्लीत जो कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो इटलीतून आला होता, असे सांगण्यात येते. दुसरा व्यक्ती दुबईतून आला आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना विषाणूचे ३ रुग्ण समोर आले होते.
Update on #COVID19:
Two positive cases of #nCoV19 detected. More details in the Press Release.#coronoavirusoutbreak #CoronaVirusUpdate pic.twitter.com/kf83odGo8f
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 2, 2020
दिल्ली आणि तेलंगण या दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. चीनमधील वुहानमधून कोरोना व्हायरसची लागण सुरु झाली. भारतात केरळनंतर आणखी दोन रुग्ण भारतात आढळले ज्यापैकी एक दिल्लीत तर एक तेलंगण येथील आहे. दिल्लीत कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळला आहे तो नुकताच इटलीहून परतल्याचं समजतं आहे.
नुकतेच जपानमधून ‘डायमंड प्रिंसेज’ क्रूझद्वारे भारताच्या एकूण ११९ नागरिकांची सुटका केली गेली होती. या सर्व भारतीयांना भारतात आणल्यानंतर त्यांना मानेसर येथील केंद्रामध्ये ठेवण्यात आले. इथे डॉक्टर त्यांच्यावर बारिक लक्ष ठेवून असतात. भारताने करोनाबाबत खबरदारी घेतल्याने भारतात आतापर्यंत करोनामुळे एकाचाही बळी गेलेला नाही.
News English Summery: The corona virus that is currently inflaming China, South Korea, has now reached the country’s capital, Delhi. The first case of Corona virus has been reported in Delhi. The Ministry of Health provided this information. Also, a patient has been found suffering from coronas from Telangana. Concern in Italy It is said that a coronary patient found in Delhi was from Italy. Another person is from Dubai. Earlier in Kerala, 3 patients with corona virus had been exposed.
News English Title: Story Corona Virus in India two New cases of Corona detected in India one from Delhi and Telangana states.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL