मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे..पण काम आहे माझ्याकडे

मुंबई: मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय डहाकेच्या या विधानानंतर सोशल मीडियावर या वक्तव्याचं समर्थन तसंच विरोध देखील केला जात आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचंही सोशल मीडियावर म्हटंल जात आहे. या प्रकरणी अभिनेता शशांक केतकरने आपली भूमिका मांडली आहे. तरुण दिग्दर्शकांनी असं बोलावं, अशी अपेक्षा नसल्याचं शंशाक म्हणाला. तसेच त्याने कामावर लक्ष द्याव, असाही सल्ला शशांक केतकरने दिला आहे.
सध्या अनेक वाहिन्यांवर सुरू असलेल्या मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणच मुली प्रमुख भूमिकांमध्ये दिसतात, असं वक्तव्य सुजयनं केलं होतं. यावेळी बोलताना त्यानं एक उदाहरणही दिलं. “एक व्हाईट कॉलर क्लास आहे तो याला कंट्रोल करतोय आणि आपल्याला मराठी चित्रपटसृष्टी किती छान चाललीये असं वाटतं,” असं तो बोलताना म्हणाला होता. तसंच आपल्या २३ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा काहींना राग आहे, असंही त्यानं नमूद केलं होतं.
News English Summery: At present, the Brahmin girls appear in the lead role in every series that is being started in Marathi. So why not other Marathi girls? The question was raised by Sujay Dahake, the director of the film ‘Kesari’. He made this claim in an exclusive interview to The Democracy Online. There were various reactions to his statement from many levels. After this, now Tejashree Pradhan, an actress in Marathi cinema has also expressed through social media. I am not a Brahmin but I have work, “said Tejashree. Tejashree Pradhan has shared a post on her Facebook wall. “I am not a Brahmin! There is CKP. But for the past several years, I’ve had work. Should I call it Talent? “, She shared such a post on her Facebook wall.
Web News Title: Story I am not a Brahmin but Marathi actress Tejashree Pradhan on Suraj Dahake controversial statement.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL