4 May 2025 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मागील २४ तासांत देशात कोरोनाचे २६४४ नवे रुग्ण, ८३ जणांचा मृत्यू

Covid 19, India Corona Crisis

नवी दिल्ली, ३ मे: दरम्यान, देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी चिंताजनक असून आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 2644 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ३९९८० लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३९९८० लोकांना कोरोनाची लागण झाली. ज्यामध्ये १३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०६३२ रुग्ण या आजारापासून बरे झाले आहेत. तर कोरोनाचे २८०४६ रुग्ण देशात सक्रीय आहेत.

त्यामुळे बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरून घरी आल्यावर हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा अशी आवाहनं करण्यात आली आहेत. तसंच जिथे करोनाचा रुग्ण सापडतो तो भाग तातडीने सील करण्यात येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण किंवा विलीगकरण करण्याचा सल्लाही दिला जातो आहे. सर्वतोपरी खबरदारी घेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे. त्याचमुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.

 

News English Summary: Meanwhile, the latest corona figures in the country are worrisome and so far all records have been broken. The highest number of 2644 new patients has been registered in the country in the last 24 hours. So far 83 people have died. So far, 39,980 people in the country have contracted the corona.

News English Title: Story In the last 24 hours 2644 new corona patients died in the country 83 people died News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या