3 May 2025 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

आज महाराष्ट्रात ६३६४ नवे रूग्ण आढळले, १९८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ३ जुलै : मागच्या २४ तासांत राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वात मोठा आकडा म्हणजे आज राज्यात ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ३५१५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण १,०४,६८७ कोरोनाबाधित रूग्ण घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४.२४% एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ६३६४ नवीन रूग्ण आढळले आहे.

 

News English Summary: 6,364 COVID19 cases & 198 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 1,92,990 including 1,04,687 discharged, 79,911 active cases & 8,376 deaths said State Health Department.

News English Title: 6364 Covid19 Cases And 198 Deaths Reported In Maharashtra Today Total Number Of Cases In The State Is Now At 192990 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या