6 May 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
x

बलात्काऱ्यांना फाशी, मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार: आनंद महिंद्रा

मुंबई : उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना सर्वच थरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेचे आता कोर्पोरेट जगतातून सुद्धा पडसाद उमटू लागले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावना ट्विटर वरून व्यक्त केल्या आहेत. ट्विटरवर राग व्यक्त करताना आनंद महिंद्रा म्हणाले म्हणाले की, त्या बलात्कार्यांना फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार आहे.

पुढे ते म्हणाले की, बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. “जल्लादची नोकरी कोणालाही हवी हवीशी वाटत नाही. मात्र जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल, तर मी ही नोकरी आनंदाने स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमळे माझं रक्त खवळतं.

एकूणच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्कार्यांच्या विरोधात देशवासीयांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत आणि सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x