3 May 2025 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

अर्णब म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत | एका नौटंक्यासाठी रडणे बंद करा

Shivsena, BJP, Arnab Goswami, Mumbai Police

मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेनं आज खरपूस समाचार घेतला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.

त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील,’ असा घणाघात शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे भारतीय जनता पक्षाचे नेते ठाकरे सरकारवर अक्षरश: तुटून पडले आहेत. दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Home Minister) यांनीही हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, ठाकरे सरकारविरोधात मोर्चे काढा, उपोषणं करा, आंदोलनं करा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे या भूमिकेवर ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saanama Newspaper Editirial) आसूड ओढण्यात आले आहेत.

 

News English Summary: The Shiv Sena today took a hard look at the Bharatiya Janata Party (BJP) for imposing an emergency on the Thackeray government and accusing it of dictatorship by arresting Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, at his residence in Mumbai yesterday. Arnab Goswami has been arrested in a very private case in 2018.

News English Title: Shivsena criticized BJP over Arnab Goswami arrest in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या