27 April 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार
x

Health First | बटाटा खाल्ल्यामुळे होतात 'हे' फायदे

Eating Potatoes, beneficial, health article

मुंबई, १७ मार्च: रोजच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात.

अनेक लोक असे मानतात की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढते. यामुळे लोक बटाटे खात नाही. परंतु सत्य हे आहे की, यामध्ये कॅलरी कमी असतात. परंतु हे तळून खाल्ल्याने यामधील कॅलरीचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन वाढू लागते. तसे तर बटाटे साल काढून खाल्ले जातात परंतु एक्सपर्ट सांगतात की, हे सालांसोबत खाणे जास्त आरोग्यदायी असते. परंतु हे पुन्हा गरम करुन खाऊ नये. यामुळे टॉक्सिन्स निर्माण होतात. आज आपण पाहणार आहोत नियमित बटाटे खाण्याचे फायदे आणि नुकसानविषयी सविस्तर माहिती..

  1. बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात.
  2. बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
  3. इतकेच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदयरोग दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
  4. बटाट्यांमध्ये ‘व्हि़टॅमिन सी’ , ‘व्हिटॅमिन बी६’ , ‘पोटॅशिअम’ , ‘मॅग्नेशिअम’ , ‘झिंक आणि फॉस्फरस’ही आढळते. तुमची त्वचा तजेदार राहण्यासाठी हे घटक महत्वाचे ठरतात.
  5. तसेच बटाट्यांमधील ‘व्हिटॅमिन सी’ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते.
  6. बटाट्यांमध्ये असलेलं फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं तुम्हाला कॅन्सरपासून दूर ठेवते.

 

News English Summary: Potatoes in your daily diet are good for your health. It is believed that eating potatoes increases a person’s fat and consequently obesity. Potatoes contain carbohydrates. So eating the right amount of potatoes is actually beneficial for you.

News English Title: Eating Potatoes beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x