तामिळनाडू | DMK'च्या अनेक उमेदवारांचे थेट मोदींना आव्हान | माझ्या विरोधात प्रचाराला या

चेन्नई, ०२ एप्रिल: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही DMK चा आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तामिळनाडूतील राजकीय वातावरण सध्या राजकीय पक्षांच्या सभांनी ढवळून निघालं आहे. राज्यात DMK आणि काँग्रेस एकत्रीत निवडणूक लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अण्णा द्रमुक आणि भाजपाची युती देखील सभांचा सपाटा लावत आहे. यानिवडणुकीत DMK बाजी मारणार हे सर्व्हेत समोर आलं आहे. तामिळनाडूत DMK’च्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. तर भाजपसोबतची अण्णा द्रमुकची जवळीक त्यांना भोवणार असल्याचा अंदाज व्यक्त होतं आहे.
मात्र अजून एका घटनेने अण्णा द्रमुक आणि भाजपच्या अवस्थेचा अंदाज येऊ शकतो. कारण भाजपचे विरोधक असलेल्या DMK पक्षातील अनेक उमेदवारांनी थेट मोदींना ट्विटरवर मेंशन करत माझ्या विरोधात प्रचाराला या असं सांगताना स्वतःचा मतदारसंघाचं नाव देखील सांगितलं आहे. विशेष म्हणजे मोदीजी तुम्ही प्रचाराला आलात तर आमची मतं वाढतील असा विश्वास स्वतः DMK उमेदवार आव्हान देताना सांगत आहेत.
तामिळनाडू | DMK’च्या अनेक उमेदवारांचे थेट मोदींना आव्हान | माझ्या विरोधात प्रचाराला या pic.twitter.com/KH2yquOp7v
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) April 2, 2021
News English Summary: But one more incident can predict the state of Anna DMK and BJP. Because many candidates from the BJP’s opposition DMK party have directly mentioned Modi on Twitter and even mentioned the name of their own constituency while campaigning against me. In particular, the DMK candidates themselves are saying that Modiji believes that if you come to the campaign, our votes will increase.
News English Title: DMK candidates directly challenged to PM Narendra Modi to campaign against them in Tamilnadu assembly election 2021 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL