3 May 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

लोकांना पूर्व कल्पना देऊनच लॉकडाउनचा निर्णय होईल | पण लोकांनी मानसिकता ठेवायला हवी

Rajesh Tope

मुंबई, १२ एप्रिल: महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता लॉकडाऊनची वेळ आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुच आहे. दरम्यान ,राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिले आहेत. तसेच, जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असा गंभीर इशाराही दिला आहे. आज (१२ एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरोग्यमंत्री पुढे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या. लोकांचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी केलं असेल त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. पण सध्या लसीकरणावर फोकस करणे जास्त गरजेचे आहे.

लॉकडाऊन बाबत टोपे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत लोकांना आधी कल्पना देऊनच हा निर्णय घेतला जाईल. मात्र, लोकांनी मानसिकता ठेवायला हवी. या सगळ्याची पूर्वसूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील. त्यामुळे मानसिकता ठेवा असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी जनतेला दिला

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray had said in an all-party meeting on Saturday that it was time for a lockdown in view of the growing number of corona patients in Maharashtra. After that, their meetings continue. Meanwhile, state health minister Rajesh Tope has hinted that the state will face another lockdown. Also, the public has been given a serious warning to keep the lockdown mentality.

News English Title: Peoples should prepared mentally for lockdown decision in future if any said health minister Rajesh Tope news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या