Health First | च्युइंगम चघळणे आरोग्यास लाभदायक आहे । नक्की वाचा

मुंबई ११ जून : च्युइंगम चावायला अनेक लोकांना आवडते. आपल्यामधील अनेक लोक कधीना कधी च्युइंगम चावतात. प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात. काही लोक तोंड गोड ठेवण्यासाठी च्युइंगम चावतात. तर काही लोक तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी च्युइंगम चावतात. आज आम्ही तुम्हाला च्युइंगम चावण्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. च्युइंगम चावणे आरोग्यासाठीसुध्दा फायदेशीर ठरते.
हे आहेत फायदे:
- च्युइंगम चावल्याने ब्रेनमध्ये हिप्पोरॅम्पसचा रक्त प्रवाह वाढतो. यासोबतच ब्रेनमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढतो. यामुळे मेंदूच्या सेल्स अॅक्टिव्ह राहतात आणि यामुळे मेमरी वाढते.
- च्युइंगम तणाव कमी करण्यात मदत करते. हे मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते. ब्लडमध्ये कॉर्टिसोल सारखे हार्मोन उत्पन्न होऊ देत नाही.
- खुप भूक लागलेले असते. त्यावेळी च्युइंगम खाल्ल्याने भूक शांत होते. यामुळे आपण जास्त जेवण करत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करायचे असेल तर शुगर फ्री आणि कमी कॅलरीचे च्युइंगम चावावे.
- प्रवासात मळमळ होत असेल तर च्युइंगम चावावे. यावेळी मिंटी गम चावल्याने आराम मिळेल. च्युइंगम चावताना तोंडा जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे मळमळ होत नाही.
- च्युइंगम चावल्याने तोंडात जास्त प्रमाणात लाळ उत्पन्न होते. यामुळे आपले इंटेस्टाइन गुळगुळीत होते. यामुळे मल त्याग करण्यास अडचण येत नाही. बध्दकोष्ठ जास्त असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
- काम करताना तुम्हाला थकवा आणि सुस्ती येत असेल तर च्युइंगम चावावे. यामुळे तुम्ही जास्त अलर्ट आणि एनर्जेटिक होऊ शकतात. हे शरीरातील रक्त आणि मेंदूमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते.
- अनेक लोकांना कानावर हवेचा जास्त दबाव पडल्यामुळे त्रास होतो. या काळात च्युइंगम चावल्याने हवा बाहेर निघते. यामुळे कानदुखी कमी होते.
News English Summary: Many people like to chew gum. Many of us sometimes chew gum. Everyone’s reasons are different. Some people chew gum to keep their mouths sweet. So some people chew gum to get rid of bad breath. Today we are going to tell you about the benefits of chewing gum. Chewing gum is also beneficial for health.
News English Title: Chewing gum is also beneficial for health news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN