अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण | शिल्पाने हॉटशॉट ॲपचे खापर मेहुणा प्रदीप बक्षी यांच्यावर फोडले

मुंबई, २४ जुलै | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी (१९ जुलै) अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. अटकेपासून राज कुंद्रा हे चर्चेत आहेत. पोलिसांनी अटकेपूर्वीच कुंद्रांची चौकशी केली होती. तर त्यानंतर शिल्पा शेट्टीचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी राज कुंद्रांसह शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या घरावर छापाही टाकला. पोलिसांनी घराची त्याबरोबर कार्यालयाची झाडाझडती घेतली.
२३ जुलै रोजी पोलिसांनी राज कुंद्राच्या अंधेरीतील घरी छापा टाकून, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा चौकशी केली. जबाब नोंदवला. यावेळी घराची झाडाडती घेण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. त्यातच घरात काही गुप्त कपाटही आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, राज कुंद्राच्या बहिणीचे पती प्रदीप बक्षी हेच हॉटशॉट ॲप चालवत होते. आपल्याला हॉटशॉटच्या कंटेंटबाबत काहीही माहिती नव्हती. शिल्पा शेट्टीने दावा केला की, ‘हॉटशॉट अॅपशी आपले काहीही देणेघेणे नाही. इरॉटिक (प्रौढांसाठी) कंटेट हा पोर्न कंटेंटपेक्षा (अश्लील) वेगळा असतो. माझे पती राज कुंद्रा पोर्न कंटेंटच्या निर्मितीत सहभागी नाहीत. ते पूर्णपणे निर्दोष आहेत. या प्रकरणासाठी लंडनमध्ये राहणारा त्यांचा मेहुणा प्रदीप बक्षी हाच सर्वस्वी जबाबदार आहे.’
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Porn Movies Raj Kundra to be charged under FEMA and PMLA news updates.
ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करा: Click Here to Download
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON