3 May 2025 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Special Recipe | एग सँडविच'ची लज्जतदार पाककृती नक्की ट्राय करा

Boiled Egg sandwich recipe in Marathi

मुंबई ७ ऑगस्ट : आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे एग सँडविच तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी एग सँडविच बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

साहित्य :
* 2 उकडलेले अंडे
* 1 मोठा बारीक चिरलेला कांदा
* 1 बारीक चिरलेला टोमॅटो
* 1/2 बारीक चिरलेला कोबी
* चिरलेली कोथंबीर
* 1 टीस्पून लाल मिरची पावडर
* 1/2 टीस्पून हळदी पावडर
* 1 टीस्पून गरम मसाला पावडर
* 1 टीस्पून धने पावडर
* 1/2 टीस्पून आलं लसून पेस्ट
* आवश्यकतेनुसार मीठ
* बटर किंवा तूप
* 1 ब्रेड पॅकेट

कृती :
१.
एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घेऊन नंतर त्यात आले-लसूण पेस्ट,टोमॅटो, सगळे मसाले आणि उकडलेल्या अंड्याचे तुकडे घालून मिक्स करून घेऊ नंतर वरुन चिरलेली कोथिंबीर टाकू. तयार आहे आपले अंड्याचे स्टफिंग..
२. आता ब्रेडचे दोन स्लाईस घेऊ, पहिल्या ब्रेड स्लाईस ला बटर लावून त्यावर अंड्याचे स्टफिंग ठेवून नंतर दुसरा ब्रेड स्लाईस त्याच्यावर ठेवून टोस्टर मध्ये किंवा तव्यावर बटर घालून क्रिस्पी भाजून घेऊ.
३. आता मधुन त्याचे दोन तुकडे करून घेऊ.तयार आहे आपला सिंपल अंडा सॅंडविच.टोमॅटो सॉस किंवा ग्रीन किंवा रेड चटणीबरोबर तुम्ही खायला सर्व करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Boiled egg sandwich recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या