3 May 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Special Recipe | व्हेजी डिलक्स पिझ्झा बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Deluxe veggie pizza recipe in Marathi

मुंबई, १४ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया व्हेजी डिलक्स पिझ्झा बनवण्यासाठी खास रेसिपी…

संपूर्ण साहित्य:
* ३/४ पिझ्झा बेस
* १ कप पिझ्झा सॉस
* २०० ग्रॅम पिझ्झा चीझ
* बेबी कॉर्न्स
* बटण मशरूम्स
* गाजर आणि भोपळी मिरचीच्या पातळ गोल चकत्या प्रत्येकी अर्धी वाटी
* मार्जोरम
* बेसिल
* ओरेगॅनो
* मीठ
* मिरपूड
* एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल
* लोणी

संपूर्ण कृती:
१. नेहमीच्या पद्धतीने पिझ्झा बेस तयार करून तो लोणी किंवा तेल लावलेल्या ट्रेमध्ये दाबून बसवावा.
२. त्यावर पिझ्झा सॉस पसरावा.
३. कढईत तेल गरम करून सर्व भाज्या एक मिन परताव्या.
४. त्यावर चीझ पसरवावं आणि अधेमधे लोण्याचे गोळे ठेवून बेक करावं
४. त्यात मिरपूड,मीठ आणि सर्व भाज्या घालून ते मिश्रण पिझ्झावर पसरावं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Deluxe veggie pizza recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या