12 May 2024 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Special Recipe | हुरड्याची झणझणीत उसळ - खास रेसिपी

Hrudayachi Usal recipe in Marathi

मुंबई, १४ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया हुरड्याची उसळ बनवण्यासाठी खास रेसिपी…

संपूर्ण साहित्य:
* ज्वारी किंवा गव्हाचा ओला अथवा वळून घेतलेला हुरडा दोन वाट्या
* अर्धी वाटी शेंगदाणे
* तिखट
* मीठ
* लसूण
* गूळ
* ओलं खोबरं

संपूर्ण कृती:
१. ज्वारी किंवा गव्हाचा ओला हुरडा दोन वाट्या घ्यावा . वाळवलेला हुरडा असेल तर ३/४ तास पाण्यात भिजत घालून तो घ्यावा. शेंगदाणे सुद्धा भिजून घ्यावेत .
२. कुकरमध्ये हा हुरडा पाण्यासकट ३ शिट्या होईपर्यंत शिजवावा.
३. तेलाची फोडणी करून त्यात हिंग,मोहऱ्या,हळद घातल्यावर त्यातच लसूणपाकळ्या,तिखट घालावं . नंतर शिजवलेला हुरडा घालावा.
४. चवीप्रमाणे मीठ,गूळ घालून पुन्हा चांगला शिजवावा.
५. जिरे ,खोबरं घालावं आणि जर ते नको असल्यास लसूण घालावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Hrudayachi Usal recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x