19 May 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Superstar Stock | या सुपरस्टार शेअरने गुंतवणूदारांना दिला तगडा नफा | शेअरबद्दल अधिक वाचा

Superstar Stock

मुंबई, 19 डिसेंबर | जागतिक स्तरावर घसरत चाललेल्या ट्रेंडमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 889.40 अंकांच्या घसरणीसह 57,011.74 वर बंद झाला आणि निफ्टी 263.20 अंकांनी घसरून 16,985.20 वर बंद झाला.

Superstar Stock of Escorts Ltd has given 488 per cent returns in the last 5 years. That is, made investors’ money more than 4.8 times :

दुसरीकडे, प्रत्येकाला कोणत्यातरी गुंतवणुकीतून लवकर श्रीमंत व्हायचे असते, पण तसे प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. मात्र, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता. एक मार्ग म्हणजे शेअर बाजार. शेअर मार्केटमध्ये भरपूर जोखीम असते आणि प्रत्येक शेअर नफा मिळवून देईल याची खात्री नसते. पण असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी या एका वेगाने वाढणाऱ्या स्टॉक्समध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती आता 1.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असती. या शेअर्सचे तपशील जाणून घ्या.

एस्कॉर्ट्स लिमिटेड : Escorts Share Price
एस्कॉर्ट्स लिमिटेडने गेल्या 5 वर्षांत 488 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांचे पैसे 4.8 पटीने जास्त केले. या शेअरने सुमारे 10 लाख ते 48 लाख रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे या शेअर मधील गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून करोडपती झाले आहेत. तुम्ही सुद्धा चांगले शेअर निवडून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करून भविष्यात मोठा नफा कमावू शकता.

Escorts-Ltd-Share-Price

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Superstar Stock of Escorts Ltd has given 488 per cent returns in the last 5 years.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x