26 April 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, हजाराचे कोटी करणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा

Multibagger stock

Multibagger Stocks | आज आम्‍ही तुम्‍हाला अशा दर्जेदार शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा आणि त्यांना श्रीमंत बनवण्‍याचे काम केले आहे. ज्यांनी त्यात पैसे गुंतवले ते गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत.

मल्टीबॅगर स्टॉक्स लिस्ट :
गुंतवणूकदार योग्य पद्धतीने, अभ्यास करून, आणि खात्री करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून करोडपती बनू शकतात. त्यांनी संयम बाळगला पाहिजे. शेअर बाजारासाठी, ‘पैसे टाका, होल्ड करा आणि दीर्घ कालावधी साठी विसरून जा’ ही एक अतिशय उपयुक्त रणनीती आहे, ज्याचा वॉरन बफेटपासून अनेक दिग्गजांनी समर्थन केले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा दर्जेदार शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊन करोडपती केले आहे.

हे स्टॉक्स आहेत :
* गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स
* त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज
* ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

1 लाखाची गुंतवणूक झाली 2 कोटी रुपये :
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअरची किंमत 22 जून 2001 रोजी 4.10 रुपये होती. ही किंमत आता 5 ऑगस्ट 2022 रोजी 874.00 पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, या कालावधीत गोदरेज च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 21,217.07 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज :
त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 5 जुलै 2002 रोजी ₹ 0.73 रुपये होती. ही किमत आता 5 ऑगस्ट 2022 रोजी 226 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 30,858.90 टक्के इतके मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया :
भारतीय परिवहन महामंडळाच्या शेअरची किंमत 24 जानेवारी 2002 रोजी फक्त 2.50 रुपये होती ती आता 5 ऑगस्ट 2022 रोजी 725.00 रुपये पर्यंत वाढली आहे. या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 28,900.00 टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. म्हणजेच 20 वर्षांपूर्वी यापैकी कोणत्याही दर्जेदार स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाखाची गुंतवणूक केली असती, आणि ती गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटींपेक्षा जास्त झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks list for investment for high return in long term period on 6 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x