29 April 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

SIP Investment | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळतोय

SIP investment

SIP Investment | या म्युच्युअल फंड योजनेत दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. सुरुवातीला कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही,पण हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करू शकता याची माहिती देणार आहोत.

आपल्या वाढत्या गरजा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोक सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. असे म्हणतात की गुंतवणुक करायला ठराविक मर्यादा किंवा वेळ नसतो. तुम्ही आतापर्यंत कोणतीही गुंतवणूक सुरू केली नसेल, कसली वाट बघताय? या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करून तुमच्या भविष्याचे आर्थिक नियोजन सुरू करा.

छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी मिळेल :
आपली इच्छा असूनही आपण जास्त बचत करू शकत नाही. काळजी करू नका, आज आम्ही या लेखात तुम्हाला छोटी गुंतवणुक करून जबरदस्त परतावा कसा मिळवू शकता ह्याची माहिती देणार आहोत. ही म्युचुअल फंड योजना फक्त 1000 रुपयांपासून सुरू होते. आपण आशा करू की तुम्ही महिन्याला 1000 रुपये सहज बचत करू शकता आणि गुंतवू शकता.

SIP ने दिला 20 टक्क्यांपर्यंत परतावा :
ह्या लेखात आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल माहीत देणार आहोत. तुम्ही फक्त 1000 रुपयेच्या SIP ने गुंतवणुकीची सुरुवात करून करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला फक्त एक हजार रुपये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे.

20 वर्षांत गुंतवणूकीवर परतावा :
जर तुम्ही महिन्याला फक्त एक हजार रुपये एवढी रक्कम 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये गुंतवली तर तुमचे एकूण 2.4 लाख रुपये गुंतवले जातील. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के परतावा या हिशोबाने, तब्बल 15 लाख 16 हजार रुपये एवढा प्रचंड मोठा परतावा मिळेल. जर हा परतावा वार्षिक 20 टक्के या दराने असेल तर तुमचा एकूण परतावा तब्बल 31.61 लाख रुपये असेल.

30 वर्षांत गुंतवणूकीवर मिळणारा परतावा :
जर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये 25 वर्षासाठी दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक केली आणि तुम्हाला त्यावर 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर मुदत पूर्ती झाल्यावर तुम्हाला एकूण 86.27 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तसेच हा कालावधी 30 वर्षांचा असेल तर तुमचा एकूण परतावा 20 टक्के वार्षिक या दराने 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांचा परतावा मिळेल. गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवर चक्रवाढ ब्याजाचा लाभ मिळतो. तसेच यामध्ये दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हेच कारण आहे की आपण म्युचुअल फंड मध्ये छोट्या प्रमाणात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवण्याची अपेक्षा करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP investment in mutual fund for long return giving huge return on 12 August 2022.

हॅशटॅग्स

SIP investment(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x