4 May 2024 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Mutual Funds | फक्त 1000 गुंतवणूक करून 2 कोटी 33 लाख रुपये परतावा, हा आर्थिक श्रीमंतीचा मार्ग समजून घ्या

Multibagger Mutual fund

Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंड मध्ये दीर्घकालीन गुंतवणुक करून जबरदस्त फायदा होत आहे, कारण त्यावर चक्रवाढ व्याजद्वारे जबरदस्त परतावा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही म्युचुअल फंड मध्ये SIP गुंतवणूक सुरू करू शकता.

गुंतवणूक योजना :
जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर तुम्हाला पैश्याचा योग्य वापर करावा लागेल आणि काही पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवावे लागतील. आपल्याला पैसे गुंतवणूक करण्यासाठी बाजारात अनेक संधी आणि योजना उपलब्ध आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसेल तर म्युचुअल फंड एसआयपी हे एक जबरदस्त साधन आहे, ज्याद्वारे दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येतील. म्युचुअल फंड मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा असा आहे की, ते चक्रवाढ व्याजद्वारे प्रचंड परतावा मिळवून देते. तुम्हालाही तुमच्या आणि कुटुंबीयांच्या आर्थिक सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही लगेच गुंतवणूक सुरू करू शकता. ह्यात तुम्हाला संयम राखणे खूप आवश्यक आहे.

दरमहा एक हजार रुपयांची बचत :
म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्ही नियमित छोट्या बचत मधून एक मोठा फंड तयार करू शकता. नियमित बचत करून ती म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला त्यावर जबरदस्त फायदा होऊ शकतो. तुम्हाला फक्त प्रति महिना 1000 रुपयांच्या SIP प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची आहे. दरमहा एक हजार रुपयांची बचत करणे ही काही मोठी गोष्ट नाही.

SIP वर बंपर परतावा :
तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. आणि दीर्घकालीन लाभ मिळवू शकता. 1000 रुपयांची SIP गुंतवणूक करून, तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. 1000 रुपयांमधून 2 कोटी रुपयांचा निधी कसा तयार होईल हे जाणून घेऊया? तुम्हाला म्युच्युअल फंडात दर महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. म्युचुअल फंड मधील मागील काही वर्षांच्या वाटचालीवर नजर टाकल्यास, अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के किंवा त्याहून अधिक जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

20 वर्षांसाठी गुंतवणूक करा :
तुम्हाला दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम 20 वर्षांसाठी जमा करून तुमची दीर्घकाळात गुंतवणूक 2.4 लाख रुपये होईल. 20 वर्षांत, वार्षिक 15 टक्के परताव्यानुसार तुमचा फंड 15 लाख 16 हजार रुपये होईल. 20 टक्के वार्षिक परताव्यानुसार गणना केली तर तुमचा एकूण निधी 31.61 लाख रुपये होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual fund SIP investment for long term return on 11 September 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x