5 May 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून अनेकांचं आयुष्य बदलतंय, 20 हजारांच्या गुणतवणुकीतून 14 कोटींचा परतावा मिळू शकतो

Mutual funds

Mutual Funds | आपण सर्वजण आपल्या भविष्याबद्दल चिंतित असतो, म्हणून आपण पुढील आयुष्यासाठी काहीतरी गुंतवणूक किंवा बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. निवृत्तीनंतर अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक समस्या येतात, अशा परिस्थितीत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते किंवा मदत घ्यावी लागते. जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी करायचे असेल. तर अशा परिस्थितीत आज आम्ही या लेखात तुम्हाला एका खास योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

म्युच्युअल फंडात SIP गुंतवणूक :
या योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी तुमच्या गुंतवणुकीवर 14 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात SIP गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीच्या या क्षेत्रात बाजारातील जोखमीचा धोका नक्कीच असतो. तथापि, येथून जबरदस्त परतावा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक हा उत्तम आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. या लेखात आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

दर महिन्याला नियमित गुंतवणूक करावी लागेल :
तुम्हाला दर महिन्याला फक्त 20 हजार रुपये नियमित गुंतवणूक करावी लागेल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तब्बल 14 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. यासाठी तुम्हाला एका चांगल्या म्युच्युअल फंडात एसआयपी गुंतवणूक करावी लागेल आणि पुढील 30 वर्षे त्यामध्ये नियमित दरमहा 20 हजार रुपये जमा करावे लागतील.

समजा गुंतवणूक करत असताना तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक कमाल 15 टक्के व्याज परतावा मिळेल. या परिस्थितीत, म्युचुअल फंड मध्ये 30 वर्ष नियमित गुंतवणूक करून पूर्ण कालावधीनंतर मुदतपूर्तीच्या वेळी तुम्हाला 14 कोटी रुपयांचा परतावा सहज मिळू शकतो.

नियमित पैसे जमा केल्यास :
30 वर्षांत नियमित पैसे जमा केल्यास तुमची एकूण 72 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. त्याच वेळी, तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 13.3 कोटी रुपयांचा व्याज चक्रवाढ पद्धतीने जोडला जाईल. या पैशातून तुम्ही तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे आणि आनंदी पणे जगू शकता. याशिवाय या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशाने तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund investments long term benefits on 11 September 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x