17 May 2024 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Email Writing | ईमेलमध्ये काय लिहावे सुचत नाही? मग हे तंत्रज्ञान तुम्हाला ई-मेल लिहिण्यास मदत करेल

Email Writing

Email Writing | कामाच्या ठिकाणी सर्वच व्यवहार हे ईमेलवर केले जातात. यात तुमचे डॉक्यूमेंट, महत्वाचे कागदपत्र, सुटटी अशा विविध गोष्टींसाठी ईमेल वापरले जातात. त्यामुळे ईमेल रायटींग उत्तम असणे गरजेचे आहे. अणेक व्यक्ती तुमचे ईमेल पाहून देखील तुम्हाला जज करु शकतात. ईमेल लिहित असताना नेहमीच काय लिहावे हे सुचत नाही.

सुरुवातीच्या काही ओळी लिहिल्यावर पुढे काय लिहावे यासाठी खूप विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला देखील ईमेल लिहिन्यात समस्या असतील तर एक वेबसाईट आहे जी तुमची यात खुप मदद करेल. यावर असे काही फिचर आहेत ज्यांच्या सहाय्याने तुम्ही उत्तम ईमेल लिहू शकता.

प्रोफेश्नल ईमेल लिहिन्यासाठी ही वेबसाईट ठरेल फायदेशीर
प्रोफेश्नल ईमेल लिहिन्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर rytr असे सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर अनेक वेबसाईट येतील त्यातील rytr.me या वेबसाईटवर जा. यात तुम्हाला ब-याच प्रकारचे टेंप्लेट्स पाहायला मिळतील. त्यातील कोणताही टेंप्लेट निवडा आणि त्यावर तुम्हाला जसा ईमेल पाठवायचा आहे तसे मुद्दे मांडा. त्यानंतर तुमच्या मुद्द्यांवरून तुम्हाला अनेक ईमेल पाहायला मिळतील. यातील तुम्हाला हवा असलेला ईमेल मजकूर तुम्ही तुमच्यासाठी कॉपी करु शकता.

आणखीन एक पर्यायी वेबसाइट आहे उपलब्ध
Rytr या वेबसाइट बरोबरच wordtwin.com ही वेबसाइट देखील आहे. यात देखील तुम्हाला फुकट सेवा पुरवली जाते. यात तुम्हाला औपचारीक अनऔपचारीक आणि काही छोटे ईमेल्स देखील मिळतील. जर तुम्हाला यातील काही पॉइंट्समध्ये तुमचे पॉइंट्स ऍड करायचे असतील तर ते सुध्दा करात येते. यात लिहिलेला ईमेल तुम्ही कॉपी करु शकताच तसेच तुम्ही तो पीडीएफमध्येही सेव करु शकता. जर लिहिलेल्या मेलमध्ये परत काही बदल करायचे असतील तर ते देखील करता येतात.

प्रोफेश्नल ईमेल लिहिन्यासाठी या टिप्स फॉलो करा
* स्मार्टफोमनमध्ये ईमेल लिहिण्यासाठी rytr हे ऍप डाउनलोड करा.
* जर थेट वेबसाइटचा वापर करत असाल तर क्रोम ब्राउजर डेक्सटॉपमध्ये ओपन करा.
* गूगलवर rytr असे सर्च करा.
* त्यातील पहिल्याच लिंकवर क्लिक करा आणि तुमची भाषा निवडा.
* त्यानंतर तुमचे मुद्दे त्यात लिहा आणि येणा-या रिजल्ट पैकी तुमचा आवडता मजकूर कॉपी करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Email Writing Do n0t know what to write in an email then these websites will help you write an email 04 November 2022.

हॅशटॅग्स

Email Writing(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x