4 May 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Share | हा 1 रुपया 10 पैशाचा शेअर, फ्री बोनस शेअर्स मिळणार, 1 दिवसात 5 टक्क्याने वाढ, खरेदी करणार?

Penny Share

Penny Share | 7NR रिटेल लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड डेटच्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची 5 टक्के उसळी घेतली होती. जे शेअर धारक रेकॉर्ड डेटपर्यंत या कंपनीचे शेअर्स होल्ड करत असतील त्यांना 1:5 या प्रमाणात कंपनीतर्फे बोनस शेअर्स मोफत दिले जातील.

स्टॉक एक्सचें सेबीला सादर केलेल्या अहवालात कंपनीने माहिती दिली आहे की,” 28 नोव्हेंबर 2022 ही तारीख कूनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे 5 शेअर्स असतील त्यांना एक बोनस शेअर मोफत दिला जाईल. या शेअरची दर्शनी किंमत एक रुपया आहे.

शेअर्स नुकताच विभाजित झाले :
बोनस जाहीर करण्यापूर्वी कंपनीने 1 शेअरचे 10 शेअर्समध्ये विभाजन केले आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून मार्च 2022 मध्ये एक्स-स्प्लिट वर ट्रेड करत होती. या कालावधी दरम्यान कंपनीने आपले राइट्स इश्यू देखील केले होते. या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स एक्स-राइट्स दराने ट्रेड करत होते.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी : मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 34 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी आतापर्यंत आपली 43.55 टक्के रक्कम गमावली आहे. 2022 या सालातील कंपनीच्या कामगिरीची आकडेवारी पाहिली 7NR रिटेल कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2.44 रुपये आहे. तर त्याची नीचांक किंमत पातळी 0.95 पैसे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Share of 7NR Retail share Price is trading on high price after stock split and Bonus shares Announcement on 29 November 2022.

हॅशटॅग्स

Penny Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x