3 May 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Guru Gochar 2023 | सुखदायक! नव्या वर्षात या 4 राशीच्या लोकांसाठी गुरू शुभ स्थितीत, सुख-समृद्धी-धन प्राप्तीचा काळ

Guru Gochar 2023

Guru Gochar 2023 | 2023 या वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. अशा परिस्थितीत 2023 मध्ये गुरूचे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ राहील. जाणून घेऊया कोणत्या राशींना गुरूचा आशीर्वाद लाभणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील गुरूची शुभ स्थिती व्यक्तीला बरीच प्रगती देते. गुरू राशी बदलतो तेव्हा ज्ञान, वाढ, शिक्षण, मुले, दान, पिता-पुत्र संबंध इत्यादींवर त्याचा परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु गुरूच्या संक्रमणाने भाग्यवृद्धी होते. वर्ष 2023 मध्ये गुरूच्या राशी परिवर्तनामुळे या राशींच्या सुख-समृद्धीत वाढ होते. जाणून घेऊयात या राशींबद्दल.

कन्या राशी :
त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहील. कौटुंबिक जीवन सुखकारक राहील. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील. एखादा खास मित्र येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नव्या ऑफर्स येतील.

कर्क राशी :
करिअरमध्ये त्यांना अनेक संधी मिळतील. उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबात सुख-समाधान लाभेल.

मिथुन राशी :
गुरूच्या संक्रमणकाळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढेल. त्यांना प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश दोन्ही मिळेल. कुटुंबात सुख-समाधान लाभेल. नोकरीत बढती मिळू शकते.

मेष राशी :
गुरूच्या संक्रमणकाळात त्यांची दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. या वेळेमुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Guru Gochar 2023 effect on these 4 zodiac signs check details on 09 December 2022.

हॅशटॅग्स

#Guru Gochar 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x