26 April 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sarkari Share | खरंच! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 32 रुपयांना मिळतोय, 1 महिन्यात 30% परतावा, स्टॉक खरेदी करणार का?

Sarkari Bank share

Sarkari Share | सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मागील बऱ्याच काळापासून तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 6.84 टक्क्यांच्या वाढीसह 99.20 रुपयांवर ट्रेड करत होते. तर बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये 5.64 टक्क्यांची जबरदस्त तेजी दिसून आली आणि स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 186.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये ही 5 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

लक्ष किंमत : Central Bank of India Share Price
सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे शेअर्स पुढील काळात 37 रुपयांवर जाऊ शकतात. म्हणून LKP सिक्युरिटीज फर्मने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 37 रुपये या लक्ष्य किंमतीआठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स हिरव्या निशाणीसह 32 रुपयांवर ट्रेड करत होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 24436.84 कोटी रुपये असून ही एक बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना 1911 साली करण्यात आली होती. सप्टेंबर तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या निकालात कंपनीने 7093.08 कोटी रुपये कमाई केल्याची माहिती दिली आहे. नुकताच संपलेल्या तिमाही निकालात बँकेचा PAT 341.41 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

LKP ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सेंट्रल बँकेचे क्रेडिट कॉस्ट प्रमाण 1.5 टक्केच्या खाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय LKP ला विश्वास आहे की FY23 मध्ये या बँकेचा ROA / ROE अनुक्रमे 0.5 टक्के / 6.6 टक्के राहील. ब्रोकरेज फर्मने स्वस्त किमतीवर उपलब्ध असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर्सच्या किमतीचे इतिहास :
सेंट्रल बँकेच्या शेअर्सने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी गेल्या एका महिन्यात या बँकेच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 29.40 रुपये आहे, तर नीचांक पातळी किंमत 16.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Bank share of Central Bank of India has increased and touched High price on 11 December 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x