26 April 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

LIC Share Price | एलआयसी शेअर 1 महिन्यात 20% वाढला, स्टॉक प्राईज 6 महिन्यांच्या उच्चांकावर, पुढे तेजी येणार का?

LIC share price

LIC Share Price | सध्या शेअर बाजारात आपण कमालीची उलाढाल पाहू शकतो, मात्र असे असूनही काल इंट्रा डे ट्रेडमध्ये LIC कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सरकारी मालकीच्या LIC या विमा कंपनीचे शेअर्स मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांनी वधारले आहेत. 7 जून 2022 नंतर LIC चा सध्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे. आज LIC कंपनीचे शेअर्स 726.50 रुपये किमतीला लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीचे शेअर्स बाजारातील तेजीचा प्रवाहात 754.40 रुपये या आपल्या सहा महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)

LIC शेअरची वाटचाल :
मागील एका महिन्यात बेंचमार्क निर्देशांकातील 1 टक्क्यांच्या कमजोरीच्या तुलनेत LIC कंपनीच्या शेअरची किंमत 20 टक्क्यांनी वधारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार LIC कंपनीच्या पहिल्या सीईओ पदी खाजगी क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यावसायिक व्यक्तीची नियुक्ती करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. LIC कंपनीच्या निराशाजनक लिस्टिंगनंतर भारत सरकार देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे आधुनिकीकरण करण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वित्त मंत्रालयाने विमा कायद्यांमध्ये अनेक सुधारणा सुचवल्या असून त्यात विमा कंपन्यांना एकंदर परवाना देण्यापासून विविध आर्थिक उत्पादने विकण्याची परवानगी देणे, असे सर्व प्रलंबित निर्णय सामील आहेत. एवढेच नाही तर LIC च्या संचालक मंडळातील अध्यक्ष आणि पूर्णवेळ सदस्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचाही प्रस्तावही प्रलंबित आहे. एलआयसी कंपनीचा स्टॉक आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 22 टक्के कमजोरीसह ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 17 टक्के वधारली आहे.

IPO मुळे गुंतवणूकदारांचे नुकसान :
भारत सरकारची मालकी असलेल्या सर्वात मोठ्या LIC कंपनीचा IPO या वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. LIC कंपनीचे शेअर्स 17 मे 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचा शेअर 949 रुपये या आपल्या IPO इश्यूच्या किमतीला ही स्पर्श करू शकला नाही आहे. LIC कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 872 रुपये किमतीवर झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC share price in focus since last few days trading check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x