4 May 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Naysaa Securities Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 300% परतावा दिला, प्लस 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स, खरेदीसाठी गर्दी

Naysaa Securities Share Price

Naysaa Securities Share Price | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक होते. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. या काळात वित्तीय सेवा कंपनी नायसा सेक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनी आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 10:15 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. न्यासा सिक्युरिटीज कंपनीने बोनस शेअर वाटप करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे शेअर 78.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)

कंपनीचे बोनस शेअरबाबत स्पष्टीकरण :
नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या पात्र शेअर धारकांना प्रत्येक 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस शेअर्स इश्यूसाठी 31 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निर्धारित केली आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील त्यांना कंपनी बोनस शेअर्सचे वाटप करेल.

Naysaa Securities शेअर्स इतिहास :
जर आपण नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षात 250.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे मागील 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 300 टक्के परतावा मिळाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28.23 टक्के खली आली आहे. नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 197 रुपये होती. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 20.24 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Naysaa Securities Share Price in focus after Bonus shares check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x