1 May 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

ONGC Share Price | होय! हा सरकारी कंपनीचा शेअर 150% परतावा देऊ शकतो, दिग्गज ब्रोकरेज हाऊसने काय म्हटले पहा

ONGC Share Price

ONGC Share Price | 2023 या नवीन वर्षात गुंतवणूक करून मजबूत पैसा कमवायचा असेल तर तुम्ही नवरत्न दर्जा असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून शकता. भारतीय ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने ONGC कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याची शिफारस केली आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Oil & Natural Gas Corporation Share Price | Oil & Natural Gas Corporation Stock Price | ONGC Share Price | ONGC Stock Price | BSE 500312 | NSE ONGC)

3 जानेवारी 2023 रोजी ओएनजीसी कंपनीच्या शेअरने 150.60 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. दिवसा अखेर हा स्टॉक 149.70 रुपयांवर क्लोज झाला होता. मागील 6 महिन्यांत ओएनजीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 18.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसांत ट्रेडिंग सेशन पासून ओएनजीसी कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ओएनजीसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 194.95 रुपये होती. तर शेअरची नीचांकी किंमत पातळी 119.85 रुपये होती. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी ONGC कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 146.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

पुढील काळात बंपर वाढ होण्याची अपेक्षा :
गुरुवारी (०५ जानेवारी २०२३) हा शेअर 0.17% वाढून 146 रुपये किमतीवर पोहोचला आहे. HDFC सिक्युरिटीज फर्मने ओएनजीसी कंपनीचे शेअर्स 360 रुपये टार्गेट प्राईसने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार ओएनजीसी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 198 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीला पार करू शकतो. शेअर बाजारातील 24 पैकी 11 तज्ञांनी ओएनजीसी कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. 6 तज्ञ Buy On Dip चा सल्ला देत आहेत. तर 4 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 3 तज्ञ असे आहेत, ज्यानी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या मते ओएनजीसी कंपनीचा स्टॉक 2023 या वर्षात मजबूत परतावा कमावून देऊ शकतो. या कंपनीच्या कमाईत दर वर्षी सुधारणा होताना दिसत आहे. ओएनजीसी कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या शेअर धारकांना 33 टक्के लाभांश वितरीत केला होता. कंपनी आपल्या शेअर धारकांना चांगला लाभांश वाटप करते, आणि पुढील काळात हा कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ONGC Share Price 500312 in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#ONGC Share Price(2)#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x