3 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

Rhetan TMT Share Price | लॉटरी शेअर! 4 महिन्यात 680% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, स्टॉक खरेदी वाढली

Rhetan TMT Share Price

Rhetan TMT Share Price | ‘रतन टीएमटी कंपनी’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनीने शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करून त्याचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. ‘रतन टीएमटी कंपनी’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 70 रुपये वरून ते 540 रुपयांवर गेली आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 436 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

बोनस शेअर्स तपशील :
‘Rhetan TMT Ltd’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11:4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत या कंपनीचे 4 शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदाराला कंपनी 11 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. याशिवाय कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची ही घोषणा केली आहे.

स्टॉक स्प्लिट तपशील :
‘रतन टीएमटी कंपनी’ कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले जाणार आहेत, अशी घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट प्रस्ताव मंजूर केला आहे. ‘रतन टीएमटी कंपनी’ या कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. परंतु स्टॉक विभाजनानंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपयांपर्यंत येईल. म्हणजेच हा मल्टीबॅगर स्टॉक 10 तुकड्यांमध्ये विभाजित होणार आहे. कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट निश्चित केली नाही. मात्र लवकरच कंपनी तारीख जाहीर करेल.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
‘रतन टीएमटी कंपनी’ या कंपनीचा IPO ऑगस्ट 2022 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरने प्राइस बँड 70 रुपये निश्चित एकल होता. सध्या BSE इंडेक्समध्ये शेअरची किंमत 447 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आजपर्यंत 540 टक्के परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 in focus after stock split check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x