26 April 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. बिझनेस ट्रिपवर जाण्याची योजना आखू शकता. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 2
आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात वातावरण कमी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी कमी राहतील. आर्थिक नुकसान होऊ शकते. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावाची परिस्थिती राहील.

मूलांक 3
तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. बिझनेस ट्रिपवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 4
आज नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात वातावरण आपल्यासाठी अनुकूल असेल. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. प्रयत्न करत राहा आणि तुम्हाला यश मिळेल. घरी पाहुणा येऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 5
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. आर्थिक नुकसान होऊ शकते. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 6
आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक 7
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक 8
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. भविष्यासाठी योजना आखा. मनात एखाद्या गोष्टीची चिंता निर्माण होईल. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि अधिकाऱ्यांचे फारसे सहकार्य मिळणार नाही. एकाग्रतेने काम करा. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 9
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींबाबत अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करून निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 29 January 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(478)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x