2 May 2024 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

MSR India Share Price | पैशाचा पाऊस! 11 रुपयाचा शेअर दर दिवशी 10-20 टक्क्याने वाढतोय, स्टॉक खरेदी करणार?

MSR India Share Price

MSR India Share Price | शेअर बाजारातील चढ उतारांच्या दरम्यान ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाची बोर्ड 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे काही नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर शेअरमध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.21 टक्के वाढीसह 11.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MSR India Share Price | MSR India Stock Price | BSE 508922)

शेअरची किंमत :
बीएसई निर्देशांकावर एमएसआर इंडिया कंपनीच्या स्टॉकची किंमत 11.75 रुपये आहे. आज एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये 18.21 टक्क्यांची वाट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 18 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने 6.65 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. MSR इंडिया कंपनीच्या स्टॉकच नीचांकी किंमत 6.65 रुपये होती.

14 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक :
एमएसआर इंडिया लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 मधील तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. एमएसआर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेरने मागील तीन महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 36.48% परतावा कमावून दिला आहे. त्या मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 26.86% रिटर्न्स मिळवून दिले आहे. तरीही मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 20.73% घटली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MSR India Share Price 508922 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

MSR India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x