5 May 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

Reliance Chemotex Share Price | रिलायन्सच्या छुपा शेअर, एका दिवसात या स्टॉकने 20% परतावा दिला, गुंतवणूकीचा विचार करा

Reliance Chemotex Share Price

Reliance Chemotex Share Price | ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या स्टॉकने शेअर बाजारात सर्वांना चकित करून सोडले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत 165.65 रुपयेवर पोहचली होती. रिलायन्स केमोटेक्स कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसांत 17.77 टक्के वाढले आहेत. ही कंपनी मुख्टहा वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 6.62% घसरून 168 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Chemotex Industries Share Price | Reliance Chemotex Industries Stock Price | BSE 503162 | NSE RELCHEMQ)

‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ शेअर्सची कामगिरी :
BSE च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या देतानुसार 2023 या वर्षात आतापर्यंत ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने 15.18 टक्के घसरण नोंदवली आहे. मागील एका वर्षात तया शेअरमध्ये 27.03 टक्के पडझड पाहायला मिळाली होती. त्याच वेळी हा स्टॉक मागील सहा महिन्यांत 13 टक्के कमजोर झाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 128.85 होती. तर त्याची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 288 रुपये होती. ‘रिलायन्स केमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 125.26 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
रिलायन्स केमोटेक्स ही कंपनी मुखताहा वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. रिलायन्स केमोटेक्स हा श्रॉफ कुटुंबाचा व्यवसाय आहे. पिढ्यानपिढ्या त्यांनी या कंपनीला आर्थिक मदत केली आहे. या कंपनीचे मालक शंकर लाल श्रॉफ हे आहेत. या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आर्टिफिशियल सिल्क कार्पेट्स, कन्व्हेयर बेल्ट, टॉवेल, होम फर्निशिंग यार्न, आर्टिफिशियल लेदर, कपड्यासाठी इक्रू व्हिस्कोस यार्न, होम टेक्सटाईलसाठी रंगवलेले सेनील धागे, कार्पेटसाठी रंगलेले व्हिस्कोस धागे, सूटिंग, चादरी, या वस्तूंचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Chemotex Industries Share Price 503162 RELCHEMQ stock market live on 01 March 2023.

हॅशटॅग्स

Reliance Chemotex Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x