2 May 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

L&T Share Price | एल अँड टी शेअर खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग, टार्गेट प्राईस किती?

L&T Share Price

L&T Share Price | ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवत स्टॉकची लक्ष्य किंमत 2847 रुपये निश्चित केली आहे. पूर्वी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरची (Larsen & Toubro Share Price) लक्ष किंमत 2,401 रुपये जाहीर करण्यात आली होती. आज शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 2,159.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 30 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जर आपण ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील एका वर्षात ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरने लोकांना 28 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत शेअरची किंमत 4 टक्के वाढली आहे. त्याच वेळी मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 11.40 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 1.15 टक्के वाढली आहे. ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2297.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1456.35 रुपये होती.

‘लार्सन अँड टुब्रो’ स्टॉकवर तज्ञांचे मत :
एल अँड टी कंपनीच्या शेअर्सबाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. एकूण 37 तज्ञांपैकी 36 जणांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 18 तज्ञांनी स्टॉक तत्काळ खरेदीची शिफारस केली आहे. तर बाकीच्यांनी खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. फक्त एका तज्ञांने स्टॉक विक्रीची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price expert has given new target price check details on 10 March 2023.

हॅशटॅग्स

L&T Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x