29 April 2024 12:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा

Quality Foils India Share Price

Quality Foils India Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचा IPO 14 मार्च ते 16 मार्च 2023 या काळात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज या IPO च्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या 2 दिवसातच या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची किंमत बँड 60 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.

IPO चे सबस्क्रिप्शन :
IPO सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचा IPO 16.99 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 18.66 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 13.32 पट सबस्क्राईब झाला आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे IPO शेअर NSE-SME इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहे. क्वालिटी फॉइल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 24 मार्च 2023 रोजी स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर सूचीबद्ध होती

ग्रे मार्केटमधील कामगिरी :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया कंपनीचा IPO बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करणे हे एक चांगले लक्षण मानले जाऊ शकते. जर हाच वाढीचा ट्रेंड लिस्टिंग पर्याय कायम राहिला तर, या कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकता

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quality Foils India Share Price return on investment check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

Quality Foils India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x