26 April 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण?

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | जेव्हा एखाद्या कंपनीबाबत सकारात्मक बातमी येते, किंवा कंपनीला एखादे मोठे कंत्राट मिळते, तेव्हा शेअर बाजारातील गुंतवणूकदार अशा स्टॉकवर पैसे लावून कमाई करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एक सरकारी मालकीची कंपनी अशाच कारणामुळे चर्चेत आली आहे. आय कंपनीचे नाव आहे, ‘रेल विकास निगम लिमिटेड’. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीला एक नवीन कंत्राट मिळाले आहे. सर्वात कमी बोलीवर कंपनीने 111.85 कोटी रुपये मूल्याचे हे कंत्राट मिळवले आहे. (Rail Vikas Nigam Limited)

16 मार्च 2023 रोजी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 11 kW च्या L-1 बोलीसाठी पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. ज्यामध्ये कंपनीला यश प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 111.85 कोटी रुपये आहे. कंपनी लवकरच या प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. (Rail Vikas Nigam Share Price Today)

मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 65.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना आता 87.23 टक्के परतावा मिळाला आहे. तथापि या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरने मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 0.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘रेल विकास निगम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 84.10 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 29.05 रुपये होती. (Rail Vikas Nigam Share Price Target 2025)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rail Vikas Nigam Share Price 542649 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#Rail Vikas Nigam Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x