2 May 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Gretex Corporate Services Share Price | 1 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांना 704 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदीचा विचार करा

Gretex Corporate Services Share Price

Gretex Corporate Services Share Price | ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 129 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः मर्चंट बँकिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ओला आणि सुमाया सारख्या दिग्गज कंपन्या ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ चे ग्राहक आहेत. आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.53 टक्के वाढीसह 174.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यात आणि एका वर्षात आपल्या गुंतवणूकारांना मालामाल केले आहे. (Gretex Corporate Services Limited)

‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2021 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 543 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 704.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 199.57 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी ग्रेटेक्स कॉर्पोरेट या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 199.57 टक्केने वाढले असते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83.21 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 75.81 टक्के वाढले आहेत.

आज भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी निर्देशांक 17000 या आपल्या सपोर्ट लेव्हलच्या खाली बंद झाला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, आर्थिक मंदीची शक्यता, अमेरिकेतील बँकिंग संकट, यामुळे जागतिक आर्थिक ट्रेण्ड थोडा डगमगला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि दिग्गज बँकिंग शेअर्स देखील आज विक्रीच्या दबावखली ट्रेड करत होते. मात्र ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचा स्टॉक 4.53 टक्के वाढीसह हिरव्या निशाणीवर क्लोज झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gretex Corporate Services Share Price BSE 543324 on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Gretex Corporate Services Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x