4 May 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Deepak Nitrite Share Price | किरकोळ गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, 1 लाखाचे झाले 6 कोटी

Deepak Nitrite Share Price

Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहेत. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत गुंतवणूकदारांना आपल्या 64000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. दीपक नायट्रेट ही कंपनी ‘Speciality Chemicals’ बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2389.95 रुपये होती. तर दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1682.15 रुपये होती. (Deepak Nitrite Limited)

1 लाखावर 6 कोटी परतावा :
4 एप्रिल 2003 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 2.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 1840.10 रुपयांवर बंद झाला होता. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 1,808.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 3 एप्रिल 2003 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 6.43 कोटी रुपये झाले असते. ‘दीपक नाइट्राइट’ कंपनीचे बाजार भांडवल 25128 कोटी रुपये आहे.

7 वर्षात दिला 2600 टक्के परतावा :
‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 7 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या केमिकल कंपनीचे शेअर्स 8 एप्रिल 2016 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 68.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी ‘दीपक नाइट्रेट’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 26.98 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deepak Nitrite Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Deepak Nitrite Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x