29 April 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Veranium Cloud Share Price | लॉटरीच लागली! फक्त 6 महिन्यांत या शेअरने 1 लाख रुपयांवर दिला 28 लाख रुपये परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स

Veranium Cloud Share Price

Veranium Cloud Share Price | ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला आहे. लोक IPO मध्ये गुंतवणूक करण्याची रिस्क घेत नाही. पण या कंपनीच्या स्टॉकवर नजर टाकली तर तुम्हाला समजेल की, गुंतवणूकदारांनी पैसे लावून रेकॉर्डब्रेक परतावा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे आठ पट अधिक वाढवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Veranium Cloud Limited)

ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीच्या शेअरमध्येअसे 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 28 लाख पेक्षा जास्त झाले आहेत. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी व्हॅरेनियम क्लाउड कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 684 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपले आयपीओ शेअर्स 122 रुपये किमतीवर इश्यू केले होते. हा IPO सप्टेंबर 2022 मध्ये खुला करण्यात आला होता. ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीचा IPO 27 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 131 रुपये किंमत पातळीवर पोहचला होता.

‘व्हेरेनियम क्लाउड’ कंपनीने आता आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, मार्च 2023 च्या सुरुवातीला कंपनीने 5 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची देखील घोषणा केली होती. कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीओ लिस्टिंगनंतर ज्या गुंतवणूकदारांनी अद्याप या कंपनीचे शेअर्स विकले नाहीत, त्यांच्या शेअर्सची संख्या आता चौपट झाली आहे. अशाप्रकारे, IPO दरम्यान ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Veranium Cloud Share Price on 10 April 2023.

हॅशटॅग्स

Veranium Cloud Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x