19 May 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Price Today | बोंबला! आज 10 ग्राम सोन्याचा दर कितीवर पोहोचला पहा, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली होती. पण त्यानंतर दोन्ही सोनं-चांदीचे दर वेगाने विक्रम करत आहेत. दिवाळीच्या हंगामात सोनं 65,000 रुपयांची आणि चांदी 80,000 रुपयांची पातळी गाठू शकते, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या चांदीने 76,000 रुपयांची पातळी गाठली आहे, सोनेदेखील दररोज नवा विक्रम करत आहे.

सोने-चांदीचे ताजे दर
सोन्या-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी ही वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोने आणि चांदीचे दर नव्या पातळीवर पोहोचले. गुरुवारी सकाळी 10 वाजता एमसीएक्सवर सोने 180 रुपयांच्या तेजीसह 60628 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 291 रुपयांच्या वाढीसह 76204 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करताना दिसली. याआधी बुधवारी चांदी 75913 रुपये आणि सोनं 60628 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झालं होतं. ट्रेडिंग वेळी सोनं 60810 रुपये आणि चांदी 76225 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहोचला होता.

सराफा बाजारातही तेजी
सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सोनं 60613 रुपये आणि चांदी 74940 रुपये प्रति किलो ग्रामवर पोहोचली होती. इंडिया बुलियन असोसिएशनने बुधवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या किंमतीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 60613 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74940 रुपये प्रति किलो झाला. सराफा बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,760 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,760 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६१०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२०० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५६१३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२३० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६१०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२०० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५६१३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२३० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 56100 रुपये, 24 कॅरेट सोना : 61200 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६१०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२०० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६१३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२३० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५६१०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२०० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५६१०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२०० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६१३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१२३० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x