19 May 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Flomic Global Logistics Share Price Today | 2 वर्षात दिला 1400 टक्के परतावा, शेअरची किंमत 100 रुपये पेक्षा कमी, खरेदी करणार?

Flomic Global Logistics Share Price

Flomic Global Logistics Share Price Today | ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ या लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 26000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 4 वर्षात 35 पैशांवरून वाढून 93.48 रुपयांवर पोहचले आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 181.90 रुपये होती. आज मंगळवार दिनाक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 93.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Flomic Global Logistics Limited)

28 मार्च 2019 रोजी ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 35 पैशांवर ट्रेड करत होते. त्यावेळी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.5 कोटी रुपये झाले असते. आज 18 एप्रिल 2023 रोजी हा मल्टीबॅगर स्टॉक 93.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही 28 मार्च 2019 रोजी ‘फ्लोमिक ग्लोबल’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.62 कोटी रुपये झाले असते.

2 वर्षात दिला 1400 टक्के परतावा :
‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1418 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी फ्लोमिक ग्लोबल कंपनीचे शेअर्स 91.99 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.18 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 181.90 रुपये होती. तर फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 71.60 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Flomic Global Logistics Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

#Flomic Global Logistics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x