30 April 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Olectra Greentech Share Price Today | मालामाल शेअर! या शेअरने 800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला, शेअर अजून तेजीत, फायदा उचला

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price Today | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या हायड्रोजन बस निर्मात्या कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील सकारात्मक असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितने ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 738 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 662.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Greentech Limited)

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, शून्य कार्बन उत्सर्जन पर्यावरण निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या कामात आमचे योगदान नेहमी राहील. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीकडे तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ करण्याची क्षमता असून याचा फायदा भविष्यात कंपनीला होईल. रिलायन्स आणि ओल्केट्राच्या हायड्रोजन बस प्रकल्पाच्या भागीदारीमुळे शून्य कार्बन उत्सर्जन वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल पाहायला मिळेल. याचा कंपनी आणि पर्यावरण दोघांना फायदा होणार आहे.

‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.89 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 17.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 743.35 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 374.10 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x