16 May 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Taylormade Renewables Share Price Today | 10 महिन्यात 3800 टक्के परतावा देणारा शेअर, स्टॉकची वाढ अजूनही कायम, स्टॉक डिटेल्स वाचा

Taylormade Renewables Share Price

Taylormade Renewables Share Price Today | ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 9.68 टक्के मजबूत झाले आहेत. तर याकाळात शेअरची किंमत 265 रुपयांवरून वाढून 341 रुपयांवर पोहोचली आहे. (Taylormade Renewables Limited)

मागील एका वर्षात ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 14 रुपयांवरून वाढून 340 रुपयांवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 341 रुपये होती.

1 लाखावर 23 लाख परतावा :
‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 27 एप्रिल 2022 रोजी 14.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 341 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 323.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2284 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 एप्रिल 2022 रोजी ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.84 लाख रुपये झाले असते.

10 महिन्यांत 3800 टक्के परतावा :
‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 10 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.75 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 341 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही 4 जुलै 2022 रोजी ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 38.97 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात 11000 टक्के परतावा : ‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 11740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 341 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.18 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taylormade Renewables Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

Taylormade Renewables Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x