19 May 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Nibe Share Price | होय! फक्त 1 वर्षात या शेअरने 646 टक्के परतावा दिला, आणखी वाढीचे संकेत, तपशील जाणून पैसे गुंतवा

Nibe Share Price

Nibe Share Price| सध्या शेअर बाजारात Nibe Ltd कंपनीची चर्चा सुरू आहे. या कंपनीला 7 विविध कंत्राट मिळाले आहे, ज्याचे मूल्य 16.80 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात Nibe Ltd कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 646.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी Nibe Ltd कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 371.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Nibe Ltd कंपनीला लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीकडून 16.80 कोटी रुपयेची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. Nibe लिमिटेड कंपनीने शुक्रवारी सेबीला याबद्दल माहिती कळवली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत Nibe ltd कंपनीला ब्रिज सेंटर मॉड्यूलची निर्मिती करण्याचे काम मिळाले आहे. ही कंपनी मुख्यतः संरक्षण, ई – वाहने आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट संबंधित घटक तयार करण्याचे काम करणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता, आणि स्टॉक 374.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका महिन्यात Nibe Ltd कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1.49 टक्के परतावा कमावून दिला आहे मात्र 2023 या वर्षात सुरुवातीचे काही महिने कंपनीच्या शेअर धारकांसाठी फारसे चांगले गेले नाही. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स फक्त 2.13 टक्के वाढले आहेत. Nibe Ltd कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 377.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 365 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 444.20 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nibe Share Price today on 16 May 2023.

हॅशटॅग्स

Nibe Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x