14 May 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा
x

Multibagger Bank Shares | होय होय खरं आहे! बँक FD पेक्षा या बँकांचे शेअर्स 1 वर्षात 141 टक्य्यांपर्यंत परतावा देतं आहेत, कमाई करणार?

Multibagger Bank Shares

Multibagger Bank Shares | आज या लेखात आपण बँकिंग क्षेत्राशी संबंधित अशा सात स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यासोबत या बँकांनी चौथ्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. या सात स्टॉकची लिस्ट पाहा

UCO बँक :
मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच जाहीर केलेल्या मार्च 2023 तिमाहीच्या निकालांनुसार या बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मार्च तिमाही या बँकेचा निव्वळ नफा 86 टक्के वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 27.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

करूर वैश्य बँक :
मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच जाहीर केलेल्या मार्च 2023 तिमाहीच्या निकालांनुसार या बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 97.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कर्नाटक बँक :
कर्नाटक बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 169 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 128.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पंजाब आणि सिंध बँक :
मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 तिमाहीचे निकाल पाहता येथे या बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. मार्च तिमाहीत या बँकेचा निव्वळ नफा 32 टक्क्यांच्या वाढीसह 457 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 33.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

साउथ इंडियन बँक :
मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22 रुपये होती. मार्च 2023 तिमाहीत या बँकेने 334 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 17.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनियन बँक ऑफ इंडिया :
मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीमध्ये या बँकेने मजबूत कामगिरी केली आहे. मार्च तिमाही या बँकेच्या नफ्यात 93 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च तिमाहीमध्ये या बँकेने 2782 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 71.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडियन बँक :
मागील एका वर्षात या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा बँकेने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत या बँकेने 45 टक्के वाढीसह 1447 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 294.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Bank Shares for short term investment, check details on 16 May 2023

हॅशटॅग्स

Multibagger Bank Shares(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x