16 May 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Axita Cotton Share Price| 'अॅक्सिटा कॉटन' कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर धडकले, कंपनीबाबत सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदी वाढली

Axita Cotton Share Price

Axita Cotton Share Price | ‘अॅक्सिटा कॉटन’ कंपनीच्या शेअरने मधील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट असे अनेक लाभ मिळवून दिले आहेत. जानेवारी 2022 मध्ये अॅक्सिटा कॉटन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केला होता. तर कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात देखील विभाजित केले होते. (Axita Cotton Share Price NSE)

आता कंपनीने आपले शेअस बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बायबॅकची घोषणा करताच गुंतवणुकदार स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 27.35 रुपये किमतीवर (Axita Cotton Share Price BSE) क्लोज झाले होते.

23 मे 2023 रोजी अॅक्सिटा कॉटन कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अॅक्सिटा कॉटन कंपनीने स्टॉक बायबॅकच्या घोषणेला मंजुरी दिली आहे. 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक दिल्यानंतर कंपनीच्या शेअरने 27.10 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. 16 मे 2023 रोजी अॅक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षात अॅक्सिटा कॉटन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 20 मे 2020 रोजी अॅक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स 2.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीतील गुंतवणूकदारांनी 825 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. मागील एका वर्षात अॅक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअर्सनी 50 टक्क्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यापासून अॅक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या काळात अॅक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरमध्ये 31 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 64 टक्के कमजोर झाली आहे. 12 मे 2023 पासून Axita कॉटन कंपनीचे शेअर्स सतत लोअर सर्किटवर हीट करत होते. मात्र शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axita Cotton Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

Axita Cotton Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x