29 April 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Hilton Metal Share Price | हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, मागील 3 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला

Highlights:

  • Hilton Metal Share Price
  • 1 लाखावर दिला 17 लाख परतावा
  • एका महिन्यात 13 टक्क्यांची वाढ
  • कंपनीतील हिस्सेदारी
Hilton Metal Share Price

Hilton Metal Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचा. मागील 3 वर्षांत हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीचे शेअर्स 8.96 रुपयेवरून वाढून 157 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 156.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाखावर दिला 17 लाख परतावा

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी हिल्टन मेटल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.59 लाख रुपये झाले असते. मागील 6 महिन्यांत हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 महिन्यांत या शेअरची किंमत 77.50 रुपयांनी वाढली. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 135.03 टक्के मजबूत झाले आहेत. तर जानेवारी 2023 पासून हा स्टॉक 90.20 रुपये वाढला आहे.

एका महिन्यात 13 टक्क्यांची वाढ

मागील एका महिन्यात हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 321.09 कोटी रुपये झाले. या समभागाची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 162.30 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 22.94 रुपये होती.

कंपनीतील हिस्सेदारी

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत, हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड कंपनीच्या पाच प्रवर्तकांनी कंपनीचे 28 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि 11,163 सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 72 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक असणाऱ्या 10,646 सार्वजनिक भागधारकांनी 59.79 लाख शेअर्स म्हणजेच 28.47 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या फक्त 82 लोकांकडे 23.6 टक्के शेअर्स होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hilton Metal Share Price today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

Hilton Metal Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x