2 May 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Deepak Nitrite Share Price | होय! 11500 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीचे येतोय, नवीन टार्गेट प्राईस जाहीर

Highlights:

  • Deepak Nitrite Share Price
  • दीपक नायट्रेट शेअरची टार्गेट प्राईस
  • गुजरात सरकारसोबत 5000 कोटी रुपये मूल्याचा करार
  • स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्रात दबदबा
  • गुंतवणुकदारांना 11500 टक्के परतावा दिला
Deepak Nitrite Share Price

Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाला सामोरे जात असेल तरी तज्ञ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. मागील 12 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

दीपक नायट्रेट शेअरची टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 2280 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.051 टक्के घसरणीसह 2,071.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात सरकारसोबत 5000 कोटी रुपये मूल्याचा करार

दीपक नायट्रेट कंपनीने नुकताच एक मोठी डील केली आहे. दीपक नायट्रेट कंपनीने गुजरात सरकारसोबत 5000 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. याअंतर्गत पुढील चार वर्षांत दीपक नायट्रेट कंपनी गुजरात राज्यात 5,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्रात दबदबा

स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्रात दीपक केम टेक कंपनीने दबदबा निर्माण केला आहे. या गुंतवणुकीमुळे सुमारे 1,500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार दिले जाणार आहे. त्याचबरोबर कंपनीचा भारतारील आयात खर्चही कमी केला जाणार आहे.

गुंतवणुकदारांना 11500 टक्के परतावा दिला

2011 मध्ये दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरची किंमत 15 रुपये होती. मात्र सध्या या कंपनीचे शेअर्स 2,071.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 12 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11500 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,355.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Deepak Nitrite Share Price today on 31 May 2023

हॅशटॅग्स

#Deepak Nitrite Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x