28 April 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार

Highlights:

  • Anmol India Share Price
  • एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार
  • अनमोल इंडिया शेअरचा गुंतवणुकीवर परतावा
  • अनमोल इंडिया शेअरची कमागिरी
Anmol India Share Price

Anmol India Share Price | अनमोल इंडिया या कोळसा व्यवसायाशी संबंधित कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार

ही कंपनी एका शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 843 टक्के वाढली अबे. अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 26.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 246.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 250.50 रुपये किमतीची ट्रेड करत आहेत.

अनमोल इंडिया शेअरचा गुंतवणुकीवर परतावा

अनमोल इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 843 टक्के परतावा कमावून दिला आहे. अनमोल इंडिया कंपनीने बोनस शेअर्स वाटपची रेकॉर्ड डेट अजून जाहीर केलेली नाही. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 246.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 121.15 रुपये होती. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी अनमोल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.43 लाख रुपये झाले असते.

अनमोल इंडिया शेअरची कमागिरी

2023 या वर्षात आतापर्यंत अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 64 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 63.24 टक्के वाढीसह परतावा कमावून दिला आहे.

2 जून 2023 रोजी अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 246.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत अनमोल इंडिया कंपनीने 370.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 4.43 कोटी रुपये नफा कमावला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anmol India Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

Anmol India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x