4 May 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल

Highlights:

  • Adani Group Shares
  • अदानी एंटरप्रायझेस
  • अदानी ट्रान्समिशन
  • अदानी टोटल गॅस
  • अदानी ग्रीन एनर्जी
  • अदानी पॉवर
  • अदानी विल्मर शेअर
  • अंबुजा सिमेंट
  • ACC Ltd शेअर
  • NDTV शेअर किंमत
Adani Group Shares

Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त चढ उताराचा सामना करत आहेत. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 740.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

तर आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 737.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. चला तर मग आज लेखात अदानी समूहातील सर्व शेअरची कामगिरी जाणून घेऊ.

अदानी एंटरप्रायझेस

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 2,502.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 2492.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,440.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ट्रान्समिशन

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1.35 टक्क्यांच्या घसरणीसह 804.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 825.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी टोटल गॅस

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 2.65 टक्क्यांच्या घसरणीसह 675.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 682.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.65 टक्क्यांनी घसरून 987.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 987.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पॉवर

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 255.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 260.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी विल्मर शेअर

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.60 टक्क्यांनी घसरून 439.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 432.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अंबुजा सिमेंट

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1.83 टक्क्यांच्या वाढीसह 437.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 438.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ACC Ltd शेअर

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 1802.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,812.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NDTV शेअर किंमत

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 242.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares performance on 05 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x