19 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

TTK Healthcare Share Price | टीटीके हेल्थकेअर शेअरबाबत मोठा निर्णय जाहीर, गुंतवणुकदारांना फायदा होणार? तपशील जाणून फायदा घ्या

TTK Healthcare Share Price

TTK Healthcare Share Price | टीटीके हेल्थकेअर लिमिटेड या आघाडीच्या फार्मास्युटिकल, ग्राहक उत्पादने, वैद्यकी उपकरणे, संरक्षणात्मक उपकरणे आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे स्टॉक बाजारातून डीलिस्ट होणार आहेत. TTK हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहिती नुसार स्टॉक एक्स्चेंजकडून कंपनीच्या शेअर्सची फ्लोअर प्राईस 1201.50 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. (TTK Share Price)

नुकताच कंपनीने आपल्या संचालक मंडळांच्या बैठकीत टीटीके हेल्थ केअर कंपनीचे शेअर्स डीलिस्ट करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. हा निर्णय SEBI च्या डिलिस्टिंग रेग्युलेशन कलम 20 ( 2 ) आणि 20 ( 3 ) मधील तरतुदीनुसार घेण्यात आला आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी टीटीके हेल्थकेअर स्टॉक 0.78 टक्के घसरणीसह 1,267.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTK हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 3.48 टक्क्यांच्या वाढीसह 1298 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. TTK हेल्थकेअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1474 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 783 रुपये होती. मागील एका वर्षात टीटीके हेल्थकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58.28 टक्के परतावा कमवून दिला आहे.

TTK हेल्थकेअर कंपनीचे शेअर 15 मार्च 2023 रोजी 847 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्क्यांनी वाढवले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 26.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 0.76 टक्के वाढली आहे. TTK हेल्थकेअर कंपनीने YTD आधारे लोकांचे पैसे 24.47 टक्के वाढवले आहेत. TTK हेल्थकेअर कंपनीने 27 मार्च 2020 रोजी पासून ते आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना चार पट अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTK Healthcare Share Price today on 06 July 2023.

हॅशटॅग्स

TTK Healthcare Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x