19 May 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Ashnisha Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 19 रुपयाचा पेनी शेअर! एका वर्षात 579 टक्के परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?

Ashnisha Industries Share Price

Ashnisha Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 18.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 185 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 25.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.56 रुपये होती. नुकताच अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटडी गावात तीन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन संपादन केली आहे.

अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पोलाद आणि पोलाद मिश्र धातुंचा उत्पादन व्यवसाय करते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड 4.37 टक्के वाढीसह 19.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 6 महिन्यांत अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 615 टक्के नफा कमावून दिला आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑगस्ट 2018 रोजी शेअर बाजारात हा कंपनीचे शेअर्स 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 वर्षांत अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1565 टक्के नफा कमावून दिला आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 27 पैसे या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमती पासून सध्याच्या किमतीपर्यंत या कंपनीचे शेअर्स 8300 टक्के वाढले आहेत.

अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने सौर ऊर्जा निर्मिती व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी पोलाद आणि पोलाद मिश्र धातुंच्या उत्पादन आणि विपणन या संबंधित क्षेत्रात देखील व्यवसाय करते. अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आता सौर उर्जा निर्मिती व्यवसायात प्रवेश केला आहे.

अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार सौर ऊर्जेची मागणी जागतिक पातळीवर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सौर ऊर्जा निर्मिती उद्योगात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashnisha Industries Share Price 27 September 2023.

हॅशटॅग्स

Ashnisha Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x