17 May 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबंधित शेअर्समध्ये तेजीची स्पर्धा, IRFC आणि टीटागड रेल शेअर्स मल्टिबॅगरच्या दिशेने, कारण काय?

IRFC Vs Titagarh Rail Share

IRFC Vs Titagarh Rail Share | टीटागड रेल सिस्टीम कंपनी बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. याचा फायदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होणार आहे. अल्प आणि दीर्घ मुदतीत हा स्टॉक गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतो. सुरत मेट्रोने टीटागड रेल्वे सिस्टीम कंपनीला 857 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर दिली आहे.

एक महिन्यापूर्वी टीटागड रेल्वे सिस्टीम कंपनीला अहमदाबाद मेट्रोतर्फे 30 स्टँडर्ड गॉज पुरवण्याचा 350 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. टीटागढ रेल सिस्टीम्स कोळपणी आता सूरत मेट्रोकडून देखील 72 स्टँडर्ड गॉज कार्स पुरवठा करण्याचा 857 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी टिटागड रेल स्टॉक 0.40 टक्के वाढीसह 779.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पश्चिम बंगालमधील हुगळी याठिकाणी टिटागड रेल्वे सिस्टीम कंपनी रेल्वे कोच बनवते. ही कंपनी पश्चिम बंगालच्या हुगळी येथे पूर्णपणे अॅल्युमिनियम पासून रेल्वे डबे तयार करण्याचे काम करते. अहमदाबाद मेट्रो रेलची ऑर्डर मिळाल्याने टिटागड रेल्वे सिस्टीम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे.

पूर्वी भारतीय मेट्रो प्रकल्पाचे डबे Alstom, Bombardier, Hyundai Rotem आणि चीनच्या CRC कंपनीद्वारे बनवले जात होते. आता हे काम हळूहळू Titagarh आणि BEML यासारख्या भारतीय कंपन्यांना देण्यात येत आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी टिटागड रेल स्टॉकमध्ये 24 रुपये किमतीवर 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल्वे सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के घसरणीसह 770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टीटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 415 टक्क्यांनी वाढवले आहेत.

5 ऑक्टोबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 68 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1070 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. 20 मार्च 2020 रोजी टिटागड रेल स्टॉक 24 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तो आता 800 रुपये किमती जवळ ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Titagarh Rail Share today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Titagarh Rail Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x